यवतमाळ - कोरोना रुग्णाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रभावाने अनेकांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये बहुदा आरोग्य सेवेमार्फत दिल्या जाणारे उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पुसद येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर चक्क धूळखात पडून आहेत. डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक साकेत शहा यांनी केली आहे.
पुसदमध्ये व्हेंटिलेटर चक्क धूळखात; डॉक्टरांवर कारवाईची मागणी - Demand for action against doctors
कोरोना रुग्णाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रभावाने अनेकांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये बहुदा आरोग्य सेवेमार्फत दिल्या जाणारे उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याच्या माहिती समोर येत आहे. मात्र, पुसद येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर चक्क धूळखात आहे. डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक साकेत शहा यांनी केली आहे.
व्हेंटिलेटर धूळखात
यवतमाळ - कोरोना रुग्णाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रभावाने अनेकांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये बहुदा आरोग्य सेवेमार्फत दिल्या जाणारे उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पुसद येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर चक्क धूळखात पडून आहेत. डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक साकेत शहा यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटल पूर्णत: हाऊसफुल्ल झाले आहेत. रुग्णांना हॉस्पिटलसाठी मोठ्या शहराकडे जावे लागते. पुसद शहरामध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याच्या कारणावरून आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे. पुसदमध्ये कोरोना रुग्णांची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दहा व्हेंटिलेटर पुरवले असतानासुद्धा त्याचा वापर झाला नाही, ही गंभीर बाब आहे. यवतमाळ जिल्ह्यात व्हेंटिलेटर अभावी रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर पुसद येथे धूळखात आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारणा केली असता या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले.