ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर - प्रकाश आंबेडकर

राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुन्हा एकदा ईव्हीएमवर चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला सुरुवात केली आहे. आंबेडकर म्हणाले, ईव्हीएममध्ये गैरप्रकार होणार यात मला काहीही शंका नाही.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 12, 2019, 3:29 PM IST

यवतमाळ - राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुन्हा एकदा ईव्हीएमवर चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला सुरुवात केली आहे. आंबेडकर म्हणाले, ईव्हीएममध्ये गैरप्रकार होणार यात मला काहीही शंका नाही. मात्र, ईव्हीएम हॅक करणारी एक इंडस्ट्री आहे. ती यंदाही चालूच राहिली तर तीचं आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे हे अर्थकारण चाललं पाहिजे यासाठी हॅकिंग होऊ देणार नाही. तसेच एकाच पक्षाची सत्ता येऊ देणार नाही. असे वक्तव्य आंबेडकरांनी यवतमाळमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत केले.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर

हेही वाचा - विखे पाटील सहकारी साखर कारखाना कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करा - मुंबई उच्च न्यायालय

आंबेडकर म्हणाले, यावेळी आम्हाला चांगल्या जागा मिळणार आहेत. लोकसभेत ईव्हीएम मुळे 12 जागा हरलो असल्याचे ते बोलले. तसेच ईव्हीएम हॅकचे जनक हे काँग्रेस असून त्यांचा हा भ्रष्टाचार समोर येईल म्हणून ते पुढे येत नसल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले 2004 मध्ये मला लोकांनी नाही तर ईव्हीएमने हरवले आहे.

हेही वाचा - काँग्रेसचं सध्या चाललयं काय? बाळासाहेब थोरात यांची अनकट मुलाखत

Intro:Body:यवतमाळ : ईव्हीएम हॅक होणार या बद्दल दुमत नाही. मात्र, ईव्हीएम हँक करणारी एक इंडस्ट्री आहे. आणि यंदा हँकिंग होऊ दिले तर हँकिंग एकानामीकल इंडस्ट्री बुडणार. आणि त्यामुळे ही एकानामीकल इंडस्ट्री चालली पाहिजे यासाठी हँककिंग होऊ देणार नाही. एकाच पक्षाची सत्ता येऊ देणार नाही.
त्यामुळे आम्हाला चांगल्या जागा मिळणार असे वंचित बुहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलले.
लोकसभेत ईव्हीएम मुले 12 जागा हरलो असल्याचे ते बोलले. तसेच ईव्हीएम हॅक चे जनक हे काँग्रेस असून त्यांचा हा भस्टचार समोर येईल म्हणून ते पुढे येत नसल्याचे सांगितले.
2004 मध्ये मला लोकांनी नाही तर ईव्हीएम ने हरविले असलंयाचे त्यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.