ETV Bharat / state

शक्तीप्रदर्शन करत वसंत पुरकेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज - काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी तर आर्णी मतदारसंघातून माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

वसंत पुरके
author img

By

Published : Oct 4, 2019, 2:49 PM IST

यवतमाळ - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी तर आर्णी मतदारसंघातून माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

शक्तीप्रदर्शन करत वसंत पुरकेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

वसंत पुरके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदी मोठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांच्यासह सर्व नेत्यांनी युती सरकारवर टीका केली. यावेळी काँगेसचे सर्व गट एकत्र दिसून आले. 2014 च्या निवडणुकीत गटबाजीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. म्हणून यावेळी सर्व मतभेद विसरून काँग्रेसला मतदान करण्याचे आव्हान सर्व नेत्यानी केले. ही गर्दी कायम राहील की नाही हे मताधिक्यातून समोर येईल. भाजप सरकारने खोटे आश्वासन, फसवी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, ग्रामीण भाग विकासापासून वंचित ठेवला आहे. अशा अनेक मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे पुरकेंनी सांगितले.
.

Intro:Body:यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजीमंत्री प्रा. वसंत पुरके, आर्णी मतदार संघातून माजीमंत्री ऍड. शिवाजीराव मोघे यांनी उमेदवारी अर्ज धाखल केला. यावेळी काँगेसचे सर्व नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या दोन जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदी मोठी जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळी सर्व नेत्यांनी युतीच्या सरकारवर टीका केली यावेळी काँगेसचे सर्व गट एकत्र दिसून आले कारण 2014 च्या निवडणुकीत गटबाजीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. म्हणून यावेळी सर्व मतभेद विसरून काँग्रेसला मतदार करण्याचे आव्हान सर्व नेत्यानी केले. ही गर्दी कायम राहील की नाही हे मताधिक्यातून समोर येईल ही निवडणूक सरकारने दिले खोटे आश्वासन, फसवी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, ग्रामीण भाग विकासापासून वंचित आहे अशा अनेक मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार आहेत.

बाईट-वसंत पुरके,राळेगाव, काँग्रेस उमेदवार
फुटेज- राळेगाव, आर्णी मतदारसंघConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.