ETV Bharat / state

Two Farmers Died In Yawatmal पोळ्याच्या दिवशी राळेगावमध्ये शोककळा, बैल धुण्यासाठी गेलेल्या 2 शेतकऱ्यांचा शेततळ्यात मृत्यू

author img

By

Published : Aug 26, 2022, 6:15 PM IST

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सरई येथे पोळ्याच्या दिवशी वाईट प्रसंग घडला. बैल धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला Two Farmers Died In Yawatmal आहे. झालेल्या या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Two Farmers Died In Yawatmal
Two Farmers Died In Yawatmal

यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सरई येथे पोळ्याच्या दिवशी वाईट प्रसंग घडला. बैल धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला Two Farmers drowned in farm pond आहे. झालेल्या या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत Two Farmers Died In Yawatmal आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील सरई गावातील गजानन राजुरकर वय २५ व रावबा टेकाम वय ४२ पोळ्यानिमित्त शुक्रवारी रोजी दुपारी बैलाला धुण्यासाठी शेततळ्यात गेले होते.

अचानक पाय घसरल्याने शेततळ्यात बुडाले अचानक पाय घसरल्याने ते शेततळ्यात बुडाले. शेततळ्यात खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाय घसरला. गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर एका शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला, दुसऱ्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.

गावावर शोककळा गजानन राजुरकर आणि रावबा टेकाम यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. एैन सणाच्या दिवशी असे घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा Sonali Phogat Case सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवा खुलासा, दोन सहकऱ्यांनी बळजबरीने पाजले विषारी ड्रिंक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.