ETV Bharat / state

व्याघ्र दर्शनाच्या ओढीने पर्यटकांनी फुलले टीपेश्वर अभयारण्य - टिपेश्वर अभयारण्य

या अभयारण्यात जवळपास २२ वाघ असल्याचे सांगितले जाते. मागील ३ ते ४ वर्षांपासून व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

Tipeshwar forest
टीपेश्वर अभयारण्य
author img

By

Published : Jan 25, 2020, 5:39 PM IST

Updated : Jan 25, 2020, 6:30 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य सध्या पर्यटकांनी फुलले आहे. त्यांचे मुख्य आकर्षण आहे येथील व्याघ्र दर्शन. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. तसेच वाघाचे दर्शनही हमखास होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

टीपेश्वर अभयारण्य

हेही वाचा - 'राज्य सरकारचे 'रिमोट सिल्वर ओक'वर, त्याची 'बॅटरी' दिल्लीत'

या अभयारण्यात जवळपास २२ वाघ असल्याचे सांगितले जाते. मागील ३ ते ४ वर्षांपासून व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हे अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होण्याच्या दृष्टीने सध्या पावले उचलली जात आहेत.

हेही वाचा - VIDEO: वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर वाघाचा हल्ला

Intro:Body:यवतमाळ : जिल्हा अलौकीक वनसंपदेने नटला आहे. याच साखळीत टिपेश्वर अभयारण्य देखील येते. पर्यटकांना व्याघ्र दर्शन होत असल्याने टिपेश्वर गर्दीने फुलून गेले आहे. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे. यवतमाळ जिल्ह्याची शान म्हणून टिपेश्वर अभयारण्य बघितले जाते. या अभयारण्यात जवळपास २२ वाघ असल्याचे सांगितले जाते. मागील तीन ते चार वर्षांपासून या अभयारण्यात व्याग्र दर्शन होत असल्याने पर्यटक यांची संख्या वाढली आहे. हे अभयारण्य लवकरच व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.Conclusion:
Last Updated : Jan 25, 2020, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.