ETV Bharat / state

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन; 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको, विराट मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष

author img

By

Published : Aug 9, 2019, 3:43 PM IST

खुल्या प्रवर्गाला मिळालेल्या 22 टक्क्यांमध्येही आरक्षण मिळालेला समाज अर्ज करतोय. यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना डावलले जात आहे. या आरक्षणाच्या टक्केवारीत गुणवंत लोक मागे पडत असून त्याची कदर सरकार न करता आरक्षण देत आहे, असे या मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे.

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन; 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको, विराट मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष

यवतमाळ - राज्यात सध्या सर्वच समाजांतून आरक्षणाची मागणी होत आहे. नुकतेच सरकरने काही समाजाला आरक्षण जाहीर केले. यामुळे राज्यसरकारने आरक्षण देऊन 50 टक्क्याची मर्यादा ओलांडली आहे. ते आता 78 टक्क्यावर पोहचले आहे. यामुळे आता 78 टक्के खुला प्रवर्ग 22 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आज क्रांतिदिनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन कृती समितीकडून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चात जिल्हा भरातील नागरिक सहभागी झाले होते. सरकारला जागे करण्याचा प्रयत्न या मोर्चातून कण्यात आला. सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सेव्ह मेरिट सेव्ह नेशन कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.

Intro:Body:यवतमाळ : सध्या राज्यात सर्व समाज आरक्षण मागत आहेत. नुकतेच सरकरने काही समाजाला आरक्षण जाहीर केले. यामुळे राज्यसरकारने आरक्षण देऊन 50 टक्क्याची मर्यादा ओलांडली असून ते आता 78 टक्क्यावर पोहचले आहेत. एकेकाळी सहनशील असलेला 78 टक्के खुला प्रवर्ग आता 22 टक्के वर पोहचला असून या 22 टक्यात सुद्धा आरक्षणात असलेला समाज अर्ज करतोय. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना डावलले जात आहे. या आरक्षणाच्या टक्केवारीत गुणवंत लोक मागे पडत असून त्याची कदर सरकार न करता आरक्षण देत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी क्रांतिदिनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या कृती समितीकडून आज विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हा भरातील नागरिक सहभागी झाले होते. सरकारला जागे करण्याचा प्रयत्न या मोर्चातून कऱण्यात आला. राज्यसरकारने मॅनेजमेंटच्या जागा कमी करून खुल्या प्रवर्गात जागा वाढविल्या असल्याचे सांगितले. तरी देखील आपले म्हणणे मी सरकार पर्यंत पोहचतो असे सांगून आश्वस्त केले.
सरकारने या मागणी बाबत सकारात्मक विचार करावा. अन्यथा सेव्ह मेरिट सेव्ह नेशन मोहमीअंतर्गत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.