ETV Bharat / state

'तू येरे पावसा, तू येरे पावसा...' वर्दीतल्या दर्दीची पावसासाठी आर्जव - व्हिडिओ व्हायरल - यवतमाळ

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर पोलीस विभागातील एक शिपाई आपल्या पहाडी आवाजात पावसाला आर्जव करत आहे. याचा एका व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.

गीत गाताना पोलीस शिपाई व अन्य
author img

By

Published : Jun 2, 2019, 12:24 PM IST

यवतमाळ - सूर्य आग ओकत आहे, उष्णतेने शरिराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे सर्व जण पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप आवकाळी पाऊसही आलेला नाही. नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. यासंपूर्ण परिस्थितीवर पोलीस विभागातील एक शिपाई आपल्या पहाडी आवाजात पावसाला आर्जव करत आहे. याचा एका व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

हा पोलीस शिपाई कोणत्या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत, त्याचे नाव काय हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, त्याच्या पहाडी आवाजातील या गीताने यवतमाळ जिल्ह्यात सर्वांना भुरळ घातली आहे.

Intro:पोलिस कॉन्स्टेबलचा पहाडी आवाजातील गीत वेगाने होते व्हायरल
वर्दीतल्या दर्दीची पावसासाठी आर्जवBody:यवतमाळ : सुर्य जनू आग ओकतोय. सर्व जण पावसाची चातकासारखी वाट बघत आहे. नदी, नाले, विहरी कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. अशातच 24 तास ऑन ड्युटी राहणाऱ्या पोलीस विभागातील एक कॉंस्टेबल आपल्या पहाडी स्वरात पावसाला येण्याची आर्जव करतांना एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो गात असतांना ना मागे साज न सुसज्ज संगीत सामुग्री आहे. पण त्याच्या पहाडी आवाजाने भल्या भल्यांना भुरळ घातली हे निस्चित. यवतमाळ जिल्ह्यामध्ये या पोलिस कॉन्स्टेबलचा पाण्यासाठी आर्जव करणारे आपल्या पहाडी आवाजातील व्हिडिओ गीत
सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे. हा कॉन्स्टेबल कुठल्या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत, त्याचे नाव काय हे अद्याप कळू शकलेले नसून केवळ त्याच्या या पहाडी आवाजाच्या गीतामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वांना या गीताची भुरळ घातली आहे. त्याचा हा व्हिडिओ वेगाने जिल्ह्यात व्हायरल होत आहे.
mh_ytl_nilesh_vayral_video
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.