ETV Bharat / state

यवतमाळमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या १५वर - yawatmal corona news

हा व्यक्ती आधीच्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आला होता आणि गेल्या काही दिवसांपासून संस्थात्मक विलागिकरणात भरती होता. त्याचा रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला नुकताच प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

one-more-tested-positive-for-corona-in-yawatmal
यवतमाळमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या १५वर
author img

By

Published : Apr 25, 2020, 12:49 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 15 वर पोचली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

हा व्यक्ती आधीच्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आला होता आणि गेल्या काही दिवसांपासून संस्थात्मक विलागिकरणात भरती होता. त्याचा रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला नुकताच प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

यवतमाळमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या १५वर

जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णाची संख्या पाहता आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस यवतमाळ शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, दवाखाने आणि औषधींची दुकाने यातून वगळण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.