ETV Bharat / state

२५ मार्चला भावना गवळी, माणिकराव ठाकरे करणार उमेदवारी अर्ज दाखल - manikrao thakre

शिवसेना-भाजप युतीकडून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या २५ मार्चला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

२५ मार्चला भावना गवळी, माणिकराव ठाकरे करणार उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Mar 24, 2019, 12:05 AM IST

यवतमाळ - शिवसेना-भाजप युतीकडून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या २५ मार्चला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

२५ मार्चला भावना गवळी, माणिकराव ठाकरे करणार उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे हेही आपला उमेदवारी अर्ज २५ मार्चला दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटिका वैशाली येडे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप आणि रक्तदान करून करून अर्ज भरण्यात येणार आहे. प्रहार संघटनेकडून हा अनोखा उपक्रम राबवून प्रचाराला करण्यात येणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवारसुद्धा लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत.

Intro:शेवटच्या दिवशी भावना गवळी, माणिकराव ठाकरे, प्रहार पक्षाकडून उमेदवारी अर्ज होणार दाखलBody:यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास केवळ दोन दिवसाचा अवधी शिल्लक राहिले आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी (दि.२५) मार्च रोजी नामनिर्देशन पत्र भरणार आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
स्थानिक उत्सव मंगल कार्यालयाच्या नजीक असलेल्या अवधूतवाडी व्यायामशाळा येथील पटांगणातून सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी रॅलीला सुरुवात होणार आहे.

तर काँग्रेस पक्षाकडून माणिकराव ठाकरे आपला उमेदवारी अर्ज याच दिवशी भरणार आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदच लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघटिका वैशाली येडे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप आणि रक्तदान करून करून अर्ज भरण्यास येणार आहेत. प्रहार करून हे अनोखा उपक्रम राबवून प्रकारालाही सुरुवात करणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार सुद्धा लोकसभेसाठी अर्ज भरणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.