ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले नवजात मुलीचे जिवंत अर्भक

तलाव फैल परिसरातील जावाई नगरात एका कचऱ्याच्या ढिगावर नवजात मुलीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. नवजात मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले नवजात मुलीचे जिवंत अर्भक
author img

By

Published : Sep 26, 2019, 5:12 PM IST

Updated : Sep 26, 2019, 5:22 PM IST

यवतमाळ - शहरातील तलाव फैल परिसरातील जावाई नगरात एका कचऱ्याच्या ढिगावर नवजात मुलीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. नवजात मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले नवजात मुलीचे जिवंत अर्भक

हेही वाचा - पुन्हा नकोशी.! शिरूरमध्ये नवजात अर्भकला जन्मदात्यांनीच सोडले बेवारस

सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. शोध घेतला असता त्यांना कचऱ्याच्या ढिगावर नवजात मुलीचे अर्भक आढळून आले. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत .

Intro:Body:यवतमाळ : शहरातील तलाव फैल परिसरातील जावाई नगरात एका कचऱ्याच्या ढिगावर नवजात जिवंत मुलीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस त्या नवजात मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले आहे. तलाव फैल परिसरातील जावाई नगरात सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांना एका कचऱ्याच्या ढिगावर नवजात जिवंत मुलीचे अर्भक आढळून आले. माहिती मिळताच पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या
मदतीने मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान नवजात मुलीवर उपचार सुरु करण्यात आले असून, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत .
Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.