ETV Bharat / state

वणी तालुक्यात माय-लेकाची आत्महत्या, विष प्राशन केल्याचा संशय - mother son suicide Chikhalgaon

चिखलगाव येथील माय-लेकाने मानकापी नाल्याजवळील शेतात विष पिऊन करून आत्महत्या केली आहे. संगीता दुर्वास निखाडे (वय ४५) व मुलगा राहुल दुर्वास निखाडे (वय २३) अशी मृतांची नावे आहेत.

mother son suicide Chikhalgaon
वणी तालुक्यात माय-लेकाची आत्महत्या
author img

By

Published : Nov 8, 2020, 8:39 PM IST

यवतमाळ - वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील माय-लेकाने मानकापी नाल्याजवळील शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. संगीता दुर्वास निखाडे (वय ४५) व मुलगा राहुल दुर्वास निखाडे (वय २३) अशी मृतांची नावे आहेत.

संगीता दुर्वास निखाडे व त्यांचा मुलगा राहुल निखाडे हे दोघेही दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करत होते. दरम्यान, ७ नोव्हेंबरला दोघेही माय-लेक शेतात मजुरीकरिता घरून निघाले, मात्र ते घरी परतले नाही. त्यामुळे, घरच्या मंडळींनी त्यांचा शोध सुरू केला. आज मानकापी नाल्याजवळील पडीक शेतात या दोघा माय-लेकाचा मृतदेह आढळून आला.

दोघांनीही विष प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी वक्त केला असून त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव करत आहे.

हेही वाचा- संकटांनी हतबल झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटावेटर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.