ETV Bharat / state

दुष्काळी दौरे सोडून महसूल राज्यमंत्र्यांचा चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' वर ठेका

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा डॉन चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे राज्यात भीषण दुष्काळ असताना त्यासंदर्भात उपाययोजना, दुष्काळ दौरे करण्याऐवजी मंत्री महोदयांनी चक्क गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ समोर आला

महसूल राज्यमंत्री संजय राठोड
author img

By

Published : May 13, 2019, 8:00 PM IST

यवतमाळ - विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा डॉन चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे राज्यात भीषण दुष्काळ असताना त्यासंदर्भात उपाययोजना, दुष्काळ दौरे करण्याऐवजी मंत्री महोदयांनी चक्क गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

दुष्काळी दौरे सोडून महसूल राज्यमंत्र्यांचा चित्रपटातील 'खैके पान बनारस वाला' वर ठेका

सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला जिल्ह्यात फिरून आढावा घेण्याचे निर्देश दिले. पाण्यासाठी सर्वकडे हाहाकार माजला आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक ती खरबरदारी घेतल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला आहे. दुष्काली स्थितीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता शिथील करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर काही प्रमाणात आचारसंहिता शिथीलही करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत मंत्र्यांना मतदारसंघात फिरण्याचे आदेश दिले. मात्र, महसूल राज्यमंत्री संजय राठोड दुष्काळ विसरून लग्न मंडपात गाण्यावर ठेका धरताना दिसले.

लग्न समारंभात नाचणे हे त्यांना जरी आनंद देत असले तरी जनतेला मात्र हे रुचत नाही. ग्रामीण भागात काही प्रमाणात या डान्सवरून त्यांच्यावर टीकाही होताना दिसत आहे. त्यामुळे खरच मंत्र्यांना दुष्काळाचे गांभीर्ये किती आहे हे या डान्सवरुन दिसून येते.

Intro:दुष्काळी दौरे सोडून महसूल राज्यमंत्री यांनी धरला गाण्यावर ठेका
Body:यवतमाळ : विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांचा डॉन चित्रपटातील 'खैके पान बनारसे वाला' गाण्यावरील डान्स चा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला जिल्ह्यात फिरून आढावा घेण्याचे निर्देश दिले. पाण्यासाठी सर्विकडे हाहाकार मजला आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकांती सुरू आहे. मात्र प्रशासन कडून आवश्यक ती खरबरदारी घेतल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला आहे. दुष्काली स्थितीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता क्षितील करण्याची मागणी लावून धरली होती. त्यांनतर काही प्रमाणात आचार संहिता क्षितील करण्यात आली. आणि नागरिकचे हिताच्या दृष्टीने निर्णय घेत मंत्र्यांना मतदार संघात फिरण्याचे आदेश दिले. मात्र महसूल राज्यमंत्री संजय राठोड दुष्काळ विसरून लग्न मंडपात गाण्यावर ठेका धरत आहे.लग्न समारंभात नाचणे हे त्यांना त्यांना जरी आनंद देत असले तरी जनतेला मात्र रुचत नाही आहे. ग्रामीण भागात काही प्रमाणात या डान्स वरून त्यांच्यावर टीकाही होतांना दिसत आहे. तर तरुण वर्ग मात्र याची चवीने चर्चा करतांना दिसून येत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.