ETV Bharat / state

निवडणूक कर्तव्यावरुन परतताना अपघात; १ ठार, ३ गंभीर - कृषी

घाटंजी येथील कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांची पुसद येथे निवडणुकीकरीता निवड करण्यात आली होती. निवडणुकीचे कर्तव्य पार पाडून पुसद ते घाटंजी या मार्गावर ते आपल्या अल्टोने जात होते. दरम्यान, कोसदनी घाटात विरूद्ध दिशेने तुळजापूरला जाणाऱ्या बोलेरोला समोरासमोर धडक झाली.

नागपूर-तुळजापूर महामार्गावर अपघात
author img

By

Published : Apr 12, 2019, 5:10 PM IST

यवतमाळ - नागपूर-तुळजापूर महामार्गावरील कोसदनी घाटात मारुती अल्टो व बोलेरोची समोरासमोर धडक झाल्याने १ ठार आणि ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री १ वाजता घडली.

Accident
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील कोसदनी घाटात अपघात

घाटंजी येथील कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांची पुसद येथे निवडणुकीकरीता निवड करण्यात आली होती. निवडणुकीचे कर्तव्य पार पाडून पुसद ते घाटंजी या मार्गावर ते आपल्या अल्टोने (एमएच २९ आर १९३१) जात होते. दरम्यान, कोसदनी घाटात विरूद्ध दिशेने तुळजापूरला जाणाऱ्या बोलेरोला (एमएच २९ बीई ०४८०) समोरासमोर धडक झाली.

यामध्ये अल्टोमधील कृषी विभागाचे कर्मचारी विकास गुटे (४२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गणेश तंबाखे (४२), कल्याण बेदरकर (४३), कृष्णा भागवत (४४) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम आर्णी व नंतर यवतमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

Intro:निवडनुक कर्तव्यावरुन परतांना अपघात..
विकास गुटे ठार तर तीन गंभीरBody:यवतमाळ: नागपुर - तुळजापूर महामार्गावरील कोसदनी घाटात मारुती एल्टो व बुलोरोची समोरासमोर धडक झाल्याने एक ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना (दि. १२) एप्रिल च्या रात्री १ वाजताची घटणा आहे.
घाटंजी येथील कृषी विभागाचे कृषी सहाय्यकांची पुसद येथे निवडणुकी करीता निवड करण्यात आली होती. निवडणुकीचे कर्तव्य पार पाडुन पुसद ते घाटंजी आपल्या एल्टो (एमएच २९ आर १९३१) जात असतांना कोसदनी घाटात विरूद्ध दिशेने तुळजापूर जाणाऱ्या बुलेरो (एमएच २९ बीई ०४८०) यांची समोरासमोर धडक झाली त्यामध्ये एल्टो मधील कृषी विभागाचे कर्मचारी विकास गुटे (४२) यांचा घटणास्थळी मृत्यू झाला. तर गणेश तंबाखे (४२), कल्याण बेदरकर (४३),कृष्णा भागवत (४४)हे गभींर जखमी झाले. त्यांना प्रथम आर्णी व नंतर यवतमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आलेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.