ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून तरुणाचा डोक्यात वार करून खून - कृष्णा परशराम उकंडे

दिग्रस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढी येथील शेत शिवारात डोक्यात वार करून तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा परशराम उकंडे (वय २२ रा. डोळंबावाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रेम प्रकरणातुन युवकाचा डोक्यात वार करून खून
author img

By

Published : Aug 19, 2019, 11:25 PM IST

यवतमाळ - दिग्रस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढी येथील शेत शिवारात डोक्यात वार करून तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा परशराम उकंडे (वय २२ रा. डोळंबावाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रेम प्रकरणातुन युवकाचा डोक्यात वार करून खून

घटनेची माहिती मेंढी येथील पोलीस पाटील यांनी दिग्रस पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत कृष्णा उकंडे हा कामानिमित्त मुंबईत रहायचा. मात्र, रक्षाबंधनसाठी तो दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी आला होता. कृष्णाचे एका मुलीसोबत प्रेम प्रकरण असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे.

याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी तक्रारदार गुलाब बुचके यांच्या तक्रारीवरून आरोपी संतोष दौलत डहाके याच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहायक पोलीस निरीक्षक विनायक जाधवसह करत आहेत.

Intro:Body:यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील मेंढी येथील शेत शिवारात डोक्यावर वार करुण युकाची हत्या झाल्याची घटना उघड़किस आली. ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा सुरू आहे.
दिग्रस पोलिस्टेशन अंर्तगत येणाऱ्या मेंढी येथील रस्त्याच्या बाजूला शेतीलगत पडीत शेतात एका युवकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मेंढी येथील पोलीस पाटील यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस रवाना झाले.तेव्हा मृतदेहाची ओळख केली असता मृतक हा डोळंबावाडी येथील रहिवासी कृष्णा परशराम उकंडे (२२) याचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मृतक कृष्णा उकंडे हा मुबई येते काम करण्यासाठी अनेक दिवसांपासून गेलेला होता. मात्र रक्षा बंधनाकरिता दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी आला होता. तो तालुक्यातील मेंढी येथील मामा यांच्याकडे गेला होता. मृतक यांचे एका मुली सोबत प्रेम प्रकरण असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. घटनेची फिर्यादी गुलाब मारोती बुचके यांनी पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी संतोष दौलत डहाके याला ताब्यात घेतले असून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी संतोष दौलत डहाके यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, उपनिरीक्षक सुरेश कनाके, नितीन वास्टर, अरविंद कोकाटे, प्रकाश चव्हाण, ब्रम्हदेव टाले, मनोज चव्हाण सह पोलीस कर्मचारी करीत आहे.

बाईट - पोलिस उपनिरीक्षक -सुरेश कनाके

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.