ETV Bharat / state

महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्र्यांचे राळेगावात जोरदार स्वागत - भाजप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही महाजनादेश यात्रा राळेगाव येथे पोहोचली. यावेळी यात्रेतील रथावर चढून मुख्यमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या जनसमुदायाला अभिवादन केले.

महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्र्यांचे राळेगावात जोरदार स्वागत
author img

By

Published : Aug 6, 2019, 10:50 AM IST

यवतमाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही महाजनादेश यात्रा राळेगाव येथे पोहोचली. यावेळी यात्रेतील रथावर चढून मुख्यमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या जनसमुदायाला अभिवादन केले.

महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्र्यांचे राळेगावात जोरदार स्वागत

ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातून आली असून वनी मतदारसंघातील कोसारा वडकी मार्गे राळेगाव मतदार संघातील येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणामध्ये रात्री साडेसात वाजता दाखल झाली. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.

या महाजनादेश यात्रेचे पुढे कळंब येथे स्वागत करण्यात येणार असून यवतमाळ येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहे. तर १ ऑगस्ट पासून गुरुकुंज मोझरी येथून मुख्यमंत्र्यांची ही महाजनादेश यात्रा सुरु झाली आहे.

Intro:महाजनादेश यात्रेचे राळेगावत स्वागत Body:यवतमाळ : महाजनादेश यात्रेचे राळेगावत स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुकुंज मोझरी येथून सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली. राळेगाव तालुक्यातील वडकी येथे यात्रेचे जोरदार स्वागत झाले.त्यानंतर राळेगावमध्ये यात्रा पोहोचली. यावेळी यात्रेतील रथावर चढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या जनसमुदायाला अभिवादन केले.
चंद्रपूर जिल्ह्यातून ही यात्रा आली असून वनी मतदारसंघातील कोसारा वडकी मार्गे राळेगाव मतदार संघातील येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणामध्ये रात्री साडेसात वाजता दाखल झाली. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.
ही महाजनादेश यात्रेचे पुढे कळंब येथे स्वागत करण्यात येणार असून यवतमाळ येथे जाहीर सभेला समबोधित करणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.