ETV Bharat / state

काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरेंनी जन्मगाव 'हरू'मध्ये बजावला मतदानाचा हक्क

मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मी सतत हरू गावातच मतदानाचा हक्क बजावतो. आणि पहिल्यांदा मतदान कऱण्याला मी पंसती देतो. याचे मला समाधान मिळते. तसेच याठिकाणी सर्व गावकऱ्यांची भेट होते. मी सुरुवातील आई आणि वडिलजणांचा आशीर्वाद घेऊनच मतदानाला बाहेर पडतात ठाकरे...सर्वांनी मतदानासाठी घऱाबाहेर पडण्याचे केले आवाहन..

काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरेंनी 'हरू' गावात बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Apr 11, 2019, 10:25 AM IST

यवतमाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी आज त्यांच्या जन्मगावी 'हरू' या ठिकाणी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी निलेश फाळकेंनी त्यांच्याशी संवाद साधला.

उमेदवार माणिकराव ठाकरेंनी 'हरू' गावात बजावला मतदानाचा हक्क

ठाकरे म्हणाले, मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मी सतत हरु गावतच मतदानाचा हक्क बजावतो. आणि पहिल्यांदा मतदान कऱण्याला मी पंसती देतो. याचे मला समाधान मिळते. तसेच याठिकाणी सर्व गावकऱ्यांची भेट होते. मी सुरुवातील आई आणि वडिलजणांचा आशीर्वाद घेऊनच मतदानाला बाहेर पडत असतो.

सर्वांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा हक्क दिला आहे. त्याची पुरेपुर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील नागरिकांना केले.

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. येथे मुख्य लढत भाजप-सेना युतीच्या उमेदवार भावना गवळी आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मतदार संघात एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. मात्र, भावना गवळी आणि माणिकराव ठाकरे या दोन्ही उमेदवारांसमोर वंचित बहुजन आघाडीकडून बंजारा समाजाचे प्रा. प्रवीण पवार, प्रहारच्या वैशाली येडे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार पी. बी. आडे या तिघांचे मोठे आवाहन आहे. या तिघांमुळे मतांचे विभाजन होण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.

Intro:माणिकराव ठाकरे यांनी जन्मगावी हरू इथे मतदानाचा हक्क बजावलाBody:यवतमाळ- शहरातील महात्मा फुले नगर परिषद माध्यमिक विद्यालय यवतमाळ येथे मशीन मध्ये तांत्रिक बिघाड मशीन बंदConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.