ETV Bharat / state

यवतमाळ : घरघुती वादातून नातवाने केला आजीचा खून - यवतमाळ गुन्हे बातमी

शकुंतला राऊत (वय - 70) असे खून करण्यात आलेल्या आजीचे नाव आहे.

Grandmother murdered by grandson
नातवाने केला आजीचा खून
author img

By

Published : Dec 11, 2019, 3:20 AM IST

यवतमाळ - राळेगावपासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरगावात नातवानेच आपल्या आजीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निखिल मोरेश्वर राऊत (वय -20) याने आपल्या आजीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार केले आहे.

हेही वाचा - 'त्या' बेपत्ता तरुणाचा अनैतिक संबंधातून खून; मृतदेहाचा सांगाडा सापडल्याने खूनाचा छडा

शकुंतला राऊत (वय - 70) असे खून करण्यात आलेल्या आजीचे नाव आहे. निखिल राऊत हा नेहमी आपल्याच मनस्थितीत राहत होता. मात्र, त्याची आजी त्याला नेहमी काही तरी काम कर, असे समजावून सांगत असे. याचाच राग मनात धरुन निखिलने आजीचा खून केला.

हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, 9 दिवस फ्रीजमध्ये ठेवला मृतदेहाचा अर्धा भाग

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी निखिल राऊतला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे यांच्या मार्गदर्शनात भगवान मेश्राम, राहुल मोकडे करत आहेत.

Intro:nullBody:यवतमाळ : राळेगाव येथून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरगाव येथील निखिल मोरेश्वर राऊत (2०) याने आपल्या आजीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार Pकेले.
निखिल राऊत हा नेहमी आपल्याच मनस्थितीत राहत असे मात्र त्याची आजी शकुंतला राऊत (70) वर्ष हिने आपल्या नातवाला काही काम करण्याकरिता घरी समजवून सांगत असताना निखिलने आपल्या आजीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार केले. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी निखिल राऊतला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास साह्ययक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे यांच्या मार्गदर्शनात भगवान मेश्राम, राहुल मोकडे करीत आहे.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.