यवतमाळ: माजी मंत्री तथा शिवसेना आमदार संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑक्सीजन कमी झाल्या मुळे उपचारासाठी मुंबईला हलविले आहे. राठोड यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुुळे त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे.
Sanjay Rathod : माजी मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण - Former Minister and Shiv Sena MLA Sanjay Rathore
माजी मंत्री तथा शिवसेना आमदार संजय राठोड (Former Minister and Shiv Sena MLA Sanjay Rathore) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
संजय राठोड