ETV Bharat / state

यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - मागण्या

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उमरखेड येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजारचा दिवस लक्षात घेऊन  पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती.

यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Jul 24, 2019, 5:18 PM IST

यवतमाळ - विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उमरखेड येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजारचा दिवस लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलकांनी मोर्चा रद्द करुन तहसीलसमोर धरणे आंदोलन केले.

यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. पीक विमा मुदत वाढविन्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Intro:शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनBody:यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड येथे शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजारचा दिवस लक्षात घेऊन मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारली होती. त्यामुळे मोर्चा रद्द रध्द करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मागण्या मध्ये पीक विमा मुदत वाढविन्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी ,फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करन्यात यावे व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देन्यात यावे अश्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना देण्यात आले.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.