ETV Bharat / state

खडकी येथे शासनाच्या विरोधात 'बिजी 3' बियाण्याची शेतकरी संघटनेकडून लागवड

राळेगाव तालुक्यातील खडकी येथे सरकारची मान्यता नसतानाही शेतकरी संघटनेकडून 'बीजी 3' जातीच्या कापसाची लागवड केली असून सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

यवतमाळ
author img

By

Published : Jun 25, 2019, 9:47 PM IST

यवतमाळ - राळेगाव तालुक्यातील खडकी येथे सरकारची मान्यता नसताना शेतकरी संघटनेकडून 'बीजी 3' जातीच्या कापसाची लागवड केली असून सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

यवतमाळ

महाराष्ट्र शासनाकडून बिजी 3 या कापसाच्या बियाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, हे बियाणे चांगले आहे, त्यामुळे यावरील बंदी हटवावी यासाठी शेतकरी संघटना अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज राळेगाव तालुक्यातील खडकी येथे राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात बिजी 3 कपाशी बियाण्याची लागवड करण्यात आली. त्यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. ही लागवड करण्यासाठी माजी आमदार वामनराव चटप व शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Intro:शासनाच्या विरोधात बिजी 3 बियाण्याची शेतकरी संघटनेकडून लागवडBody:यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खडकी येथे सरकारची मान्यता नसताना शेतकरी संघटनेकडून बीजी 3 कपाशीची लागवड केली असून सरकार विरुद्ध नारे देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाकडून बिजी 3 या कपाशी बियाण्यावर बंदी आहे परंतु हे बियाणे चांगले आहे. व यावरची बंदी हटवा यासाठी शेतकरी संघटना अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. त्याचा एक भाग म्हणून आज राळेगाव तालुक्यातील खडकी येते राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात बिजी 3 कपाशी बियाण्याची लागवड करण्यात आली. व त्यावेळी अनेक सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. ही लागवड करण्यासाठी माजी आमदार वामनराव चटप व शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते.
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.