ETV Bharat / state

यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - अवकाळी पावसामुळे शेतकरी आत्महत्या यवतमाळ बातमी

भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदा राठोड (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

कर्जबाजारीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Nov 12, 2019, 6:51 PM IST

यवतमाळ - अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

कर्जबाजारीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

हेही वाचा- आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर

अतिवृष्टी, नापिकी, कर्ज आणि शेतामधील जंगली प्राण्यांमुळे शेत मालाच्या होणाऱ्या नासाडीला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत. भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदा राठोड (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राठोड या शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. अवकाळी पावसामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगीतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:Body:यवतमाळ : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी कटू निर्णय घेत आहेत. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली
गोविंदा राठोड (५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टी, नापिकी, कर्ज आणि शेतामधील जंगली प्राण्यांमुळे शेत मालाच्या होणाऱ्या नासाडीला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवित आहे. भांबोरा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदा राठोड या शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. अवकाळी पावसामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्ज फेडण्याची चिंता शेतकऱ्याला सतावत होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.