ETV Bharat / state

माजी मंत्री संजय राठोडांनी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी; चित्रा वाघ यांच्या ट्विटने खळबळ - संजय राठोडांनी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

संजय राठोड यांनी एका महिलेच्या पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी केला आहे.

chitra wagh tweet on sanjay rathor
chitra wagh tweet on sanjay rathor
author img

By

Published : Aug 12, 2021, 9:51 PM IST

Updated : Aug 13, 2021, 8:30 AM IST

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी एका महिलेच्या पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी केला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

प्रतिक्रिया

11 ऑगस्टला आली तक्रार -

दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी एक रजिस्टर पोस्टाने घाटंजी पोलीस स्टेशन येथे एक महिलेने पत्राद्वारे अर्ज केला आहे. याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, संजय राठोड यांचे नाव घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे.

हेही वाचा - मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप

Last Updated : Aug 13, 2021, 8:30 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.