ETV Bharat / state

कळंबमध्ये अवकाळी पावसाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत गेले उडून - HEAVY RAIN YAVATMAL

पावसामुळे कळंब तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून गहू या पिकाला याचा फटका बसला आहे.

heavy rain loss
कळंबमध्ये अवकाळी पावसाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत गेले उडून
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:23 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कळंब तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेत पिकांचे नुकसान झाले असून गहू या पिकाला याचा फटका बसला आहे. कळंब तालुक्यातील तिरझडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत वादळामुळे उडून गेले. परंतु कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

अवकाळी पावसामुळे शेतातील गहू पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी, मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.