ETV Bharat / state

यवतमाळमध्ये मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Maharashtra assembly polls

यवतमाळ जिल्ह्यामध्ये ७ मतदारसंघातून वनी, राळेगाव, यवतमाळ, आर्णी, पुसद, उमरखेड आणि दिग्रस मतदारसंघातील केंद्रावर १५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

यवतमाळमध्ये मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पोलिसांचा चोख बंदोबस्त
author img

By

Published : Oct 20, 2019, 5:25 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील ७ मतदार संघातील २४९९ मतदान केंद्रावर वर रविवारी सकाळपासून पोलींग पार्टी रवाना झाल्या आहेत. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ७ मतदारसंघातून वनी, राळेगाव, यवतमाळ, आर्णी, पुसद, उमरखेड आणि दिग्रस मतदारसंघातील केंद्रावर १५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

यवतमाळमध्ये मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पोलिसांचा चोख बंदोबस्त

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

मतदारसंघांमध्ये ७ उपविभागीय पोलिस अधिकारी, २४ पोलीस निरीक्षक, ८३ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, १७३७ पोलीस कर्मचारी, ११०१ होमगार्ड यांसह ४४६० पोलिसांचा तगडा बंदोबस्त मतदान केंद्रांवर लावण्यात आला आहे. या केंद्रांवर जिल्ह्यातील २१ लाख ७५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

हेही वाचा - 'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन

Intro:Body:यवतमाळ : जिल्ह्यातील 7 मतदार संघातील 2499 या मतदान केंद्रावरती आज सकाळपासून कॉलिंग पार्ट्या रवाना झाले आहेत यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 मतदारसंघातून वनी, राळेगाव, यवतमाळ,
आर्णी, पुसद, उमरखेड आणि दिग्रस मतदार संघातील केंद्रावर 15 हजार अधिकारी व कर्मचारी याची नेमणूक करण्यात आली.

मतदारसंघांमध्ये 7 उपविभागीय पोलिस अधिकारी, 24 पोलीस निरीक्षक, 83 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1737 पोलीस कर्मचारी, 1101 होमगार्ड यासह 4460 पोलिसांचा तगडा बंदोबस्त मतदान केंद्रावर लावण्यात आला आहे. या केंद्रावर जिल्ह्यातील 21 लाख 75 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.