ETV Bharat / state

बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार, १५ प्रवासी जखमी

पांढरकवडा आगाराची एसटीबस (एमएच 06 एस 8824) पाढरकवडा येथुन यवतमाळला येत होती. विटा घेऊन जाणार ट्रॅक्टर वटबोरी वरून पांढरकवडा मार्गाने जात होता. गावाजवळील वळणावर म्हैस आडवी आल्याने तिला वाचवत असतांना या वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एस टीबसचा चालक अजय श्रीवास यांचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Jun 21, 2019, 3:01 PM IST

बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात चालक ठार , १५ प्रवासी जखमी

यवतमाळ - यवतमाळ-पांढरकवडा रोडवरील वटबोरी गावाजवळ एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक अजय श्रीवास यांचा मृत्यू झाला. अपघातात वाहक सीमा डेरे व 15 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात चालक ठार , १५ प्रवासी जखमी

पांढरकवडा आगाराची एसटी बस (एमएच 06 एस 8824) पाढरकवडा येथून यवतमाळला येत होती. विटा घेऊन जाणार ट्रॅक्टर वटबोरी वरून पांढरकवडा मार्गाने जात होता. गावाजवळील वळणावर म्हैस आडवी आल्याने तिला वाचवत असताना या वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एस टीबसचा चालक अजय श्रीवास यांचा मृत्यू झाला. वाहक सीमा डेरे यांचेसह बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीना यवतमाळ शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

Intro:बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात चालक ठार , १५ प्रवासी जखमी Body:यवतमाळ : यवतमाळ-पांढरकवडा रोडवरील वटबोरी गावाजवळ एसटी बस आणि ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाला.
या अपघातातचालक अजय श्रीवास ठार झाला असून वाहक सीमा डेरे व 15 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. पांढरकवडा आजाराची एसटीबस
(एमएच 06 एस 8824)ही पाढरकवडा येथुन यवतमाळला येत होती. तर विटा घेऊन जाणार ट्रॅक्टर हा वटबोरी वरून पांढरकवडा मार्गाने जात होता. गावाजवळील वळणावर म्हैस आडवी आल्याने तिला वाचवत असतांना या वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एस टीबसचा चालक अजय श्रीवास जागेेेरच
मृत्यू पावला. तर वाहक सीमा डेरे यांचेसह बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. जखमीना यवतमाळ शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बसच्या समोरिल भागाचा अक्षरशः चूरड़ा झाला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.