ETV Bharat / state

अति पावसामुळे नागपूर-तुळजापूर मार्गावरील पूल गेला वाहून; वाहतूक ठप्प

आर्णी गावापासून 15 किलोमीटर अंतरावर कोसदनी घाटात अति पावसामुळे नाल्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

यवतमाळ
author img

By

Published : Jun 28, 2019, 1:15 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील आर्णी गावापासून 15 किलोमीटर अंतरावर कोसदनी घाटात अति पावसामुळे नाल्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सकाळी साडेपाच वाजल्यापासून नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील संपुर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.

अति पावसामुळे नागपूर-तुळजापूर मार्गावरील पूल गेला वाहून; वाहतूक ठप्प

नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील आर्णीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसदनी घाटाजवळ राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या पुलाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरती छोटा पूल टाकण्यात आला. मात्र, या परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने या पावसाच्या पाण्याने या नाल्यावरील छोटा पूल वाहून गेला आहे. परिणामी या महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर ३ ते ४ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

Intro:पूल वाहून गेल्याने नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंदBody:यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी पासून 15 किलोमीटर अंतरावर कोसदनी घाटात अति पावसामुळे नाल्यावरील पूल वाहून गेल्याने सकाळी साडेपाच वाजतापासून नागपूर तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्गावरील संपुर्ण
वाहतुक ठप्प झाली आहे.

नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील आर्णीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसदनी घाटा जवळील या गावाजवळील या राष्ट्रीय मार्गाचे सिमेंट मोठ्या पुलाचे काम सुरू आहेत. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या पुलाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरती छोटा पूल टाकण्यात आला. मात्र या परिसरात पहाटे पासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने या पावसाच्या पाण्याने या नाल्यावरील छोटा पूल पूर्णता वाहून गेला. त्यामुळे या महामार्गावरील दोन्ही साईडला तीन ते चार किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.