ETV Bharat / state

यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा दिल्लीत

शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख १७ हजार ९३९ मताधिक्यांनी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा भावना गवळी यांनी पराभव केला. शिवसेनेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला.

खासदार भावना गवळी
author img

By

Published : May 24, 2019, 10:17 AM IST

यवतमाळ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख १७ हजार ९३९ मताधिक्यांनी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा भावना गवळी यांनी पराभव केला. शिवसेनेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच विद्यामान खासदार भावना गवळी यांनी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीअखेर भावना यांनी एक लाख १७ हजारांचे मतदान घेऊन विजय मिळवला. भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून लोकसभेत निवडून यायची हॅट्ट्रिक केली. दोन वेळा वाशिम जिल्ह्यातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या या विजयामुळे केंद्रात मंत्रिपदाची संधी त्यांना चालून आली आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय
यावेळी "आजचा हा विजय कार्यकर्ते तसेच नेत्यांच्या विश्वासाचा विजय असून सर्वांनी प्रामाणिकपणे काम केल्याने हे यश मिळाले", अशी प्रक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली.

कुणाला किती मते मिळाले?

  • भावना गवळी (भाजप) - ५४२०९८
  • माणिकराव ठाकरे (काँगेस) - ४२४१५९
  • डॉ. प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी) - ९४२२८
  • वैशाली येडे (प्रहार जनशक्ति) - २०६२०
  • पी. बी. आडे (अपक्ष) - २४४९९
  • नोटा - ३९६६

Intro:14- यवतमाळ -वाशिम लोकसभा
शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा विजयीBody:यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख 17 हजार 939.. मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. विजया नंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाखे फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले
मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच भावना गवळी यांनी आघाडी घेतली. आजचा हा विजय कार्यकर्ते तसेच नेत्याच्या विश्वासचा विजय असून सर्वांनी प्रामाणिकपने काम केल्याने हे यश मिळाले अशी प्रक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली.

भावना गवळी यांना मंत्रिपदाची संधी
पहिल्या फेरी पासूनच ताई आघाडीवर राहिले असून मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून विद्यमान खासदार भावना गवळी या आघाडीवर राहिल्या स्वच्छ फेरीअखेर त्यांनी एक लाख 17 हजारांचे मतदान घेऊन त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे भावना गवळी यांनी पाचव्यांदा संसदेत प्रवेश केला असून एक प्रकारे यवतमाळ-वाशिम लोकसभेत निवडून यायची हॅट्रिक केली तर दोन वेळा वाशिम जिल्ह्यातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या.
त्यांच्या या विजयामुळे केंद्रात मंत्रिपदाची संधी त्यांना चालून आली आहे त्यांच्या रूपाने जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना

एकूण 30 फेरी पोस्टल बैलेट सह
भावना गवळी-542098
काँगेस -माणिकराव ठाकरे 424159
वंचित बहुजन आघाडी- डॉ. प्रवीण पवार 94228
प्रहार जनशक्ति वैशाली येड़े -20620
अपक्ष-पी. बी. आडे-24499
नोटा- 39661

117939 मतांनी भावना गवळी विजयी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.