ETV Bharat / state

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

पंधराशे रुपयात काम करून देण्याचे त्याने कबूल केले होते. याबाबत अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या विभागाने सर्व प्रक्रिया करून सापळा रचला आणि भुमी अभिलेख कार्यालय कर्मचारी अजबराव उघडे याला पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:41 PM IST

यवतमाळ - दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत अजबराव सखाराम उघडे या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी पत्रानुसार नोंद चढविण्यात यावी असा अर्ज एका व्यक्तीने केला होता. या कामाकरता अजबराव उघडे याने अडीच हजार रुपयांची मागणी केली होती.

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

पंधराशे रुपयात काम करून देण्याचे त्याने कबूल केले होते. याबाबत अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या विभागाने सर्व प्रक्रिया करून सापळा रचला आणि भुमी अभिलेख कार्यालय कर्मचारी अजबराव उघडे याला पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा महिन्यात अशाच दोन यशस्वी कारवाया केल्या आहेत. यावरून येथील प्रशासकीय कार्यालयात भ्रष्टाचार किती रुजला आहे याची प्रचिती येते.

Intro:भूमिअभिलेख कार्यालय कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईत अटक Body:यवतमाळ : दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत अजबराव सखाराम उघडे या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी पत्रानुसार नोंद चढविण्यात यावी असा अर्ज एका व्यक्तीने केला होता. सदर कामाकरता अजबराव उघडे याने अडीच हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर पंधराशे रुपयात काम करून देण्याचे त्याने कबूल केले होते. सदर बाबत अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या विभागाने सर्व प्रक्रिया करून सापळा रचला आणि भुमिअभिलेख कार्यालय कर्मचारी अजबराव उघडे याला पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागेच सहा महिन्यात अशाच दोन यशस्वी कार्यवाही केली आहे यावरून येथील प्रशासकीय कार्यालयात भ्रष्टाचार किती रुजला आहे याची प्रचिती येते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.