ETV Bharat / state

वाशिम : तोंडगाव येथे दोन मुलांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या - women'

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत.

मृतांचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 19, 2019, 4:39 AM IST

वाशिम- दोन चिमुकल्या मुलांसह आईने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. जयश्री गवारे असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना तोंडगाव येथे घडली आहे.

वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव माहेर असलेल्या जयश्री गजानन गवारे हिचे सासर जांभरूण नावजी ता. वाशिम आहे. सासरकडील मंडळीच्या त्रासाला कंटाळून जयश्री ही मोठा मुलगा गणेश ४ तर लहान मुलगा मोहित २ या दोन मुलांसह गत एका वर्षापासून तोंडगाव येथे वडीलांच्या घरी राहत होती.

१७ जुलै रोजी या प्रकरणावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा प्रयत्न नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला. मात्र, याला सासरकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १८ जुलै रोजी सकाळी तोंडगाव येथील राहत्या घरात दोन मुलांसह जयश्री गवारे हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेचा पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत.

Intro:दोन मुलांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या

दोन चिमुकल्या मुलांसह आईने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. जयश्री गवारे असे मृतक महिलेचे नाव आहे.

वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव माहेर असलेल्या जयश्री गजानन गवारे हिचे सासर जांभरूण नावजी ता. वाशिम असून सासरकडील मंडळीच्या त्रासाला कंटाळून जयश्री ही मोठा मुलगा गणेश ४ तर लहान मुलगा मोहित २ या दोन मुलांसह गत एका वर्षापासून तोंडगाव येथे वडीलांच्या घरी राहत होती.

१७ जुलै रोजी या प्रकरणावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा प्रयत्न नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला. मात्र, याला सासरकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १८ जुलै रोजी सकाळी तोंडगाव येथील राहत्या घरात दोन मुलांसह जयश्री गवारे हीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेचा पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत.Body:ApdateConclusion:Apdate
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.