ETV Bharat / state

कारंजामध्ये शस्त्रसाठा जप्त, तिघांना अटक

कारंजा शहरातील हबीब नगरातील एका घरामधून ३ तलवारी, २ गुप्त्या, ४ चाकू आणि ५ लोखंडी पाईप पोलिसांनी जप्त केले.

author img

By

Published : Sep 8, 2019, 4:13 AM IST

शस्त्रसाठा जप्त

वाशिम - जिल्ह्यातील कारंजा शहरात मोठ्या शस्त्रसाठ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि कारंजा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

शस्त्रसाठा जप्त

हेही वाचा - वाशिममध्ये महालक्ष्मीच्या सणाचे औचित्य साधून अमरनाथ यात्रेचा देखावा

कारंजा शहरातील हबीब नगरातील एका घरामधून ३ तलवारी, २ गुप्त्या, ४ चाकू आणि ५ लोखंडी पाईप पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये मस्करीत गळा दाबल्याने तरुणाचा मृत्यू

Intro:कारंजा मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त...

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात मोठा शस्त्रसाठा सह तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा येथील स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केलीय.

शस्त्रसाठा सापडल्याने कारंजा शहरात खळबळ उडाली आहे. कारंजा शहरातील हबिब नगरात तसेच परिसरातील घरामधून तीन तलवारी, दोन गुप्त्या, चार चाकू व पाच लोंखडी पाईप असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केलाय.

या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलीसांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.Body:कारंजा मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त...Conclusion:कारंजा मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.