ETV Bharat / state

महाराष्ट्र दिनी उंबरडा बाजार येथे होणार महाश्रमदान; हजारो नागरिकांचा सहभाग

'पाणी हे जीवन आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा', अशा स्वरूपातील केवळ घोषणाबाजी देण्यापुरते मर्यादित न राहता गावकऱ्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नागरिक हातात कुदळ फावडे घेवून जलसंधारणाच्या विविध कामासाठी पुढे सरसावले आहेत.

author img

By

Published : Apr 30, 2019, 9:00 AM IST

वाशिम - महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त वाशिमच्या उंबरडा बाजार येथे महाश्रमदानाचा उपक्रम होणार आहे. 'सत्य मेव जयते वॉटर कप' या स्पर्धेतही गावाचा सहभाग आहे. त्यामुळे या महाश्रमदानाच्या उपक्रमात जवळपास दोन हजार नागरिक प्रत्यक्ष सहभागी होवून श्रमदान करणार आहेत. याबाबत ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती सुरू आहे. तसेच, महाश्रमदान उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जलमित्र युध्दपातळीवर कामाला लागले आहे.

'पाणी हे जीवन आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा', अशा स्वरूपातील केवळ घोषणाबाजी देण्यापुरते मर्यादित न राहता गावकऱ्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नागरिक हातात कुदळ फावडे घेवून जलसंधारणाच्या विविध कामासाठी पुढे सरसावले आहेत.

महाराष्ट्र दिनी उंबरडा बाजार येथे होणार महाश्रमदान; हजारो नागरिकांचा सहभाग

महाश्रमदानाच्या या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक आणि जिल्हाभरात नियुक्त करण्यात आलेले जलमित्र, असे जवळपास २ हजार नागरिक सहभागी होणार आहे.

Intro:वाशिम : सत्य मेव जयते वाॅटर कप स्पर्धेत सहभागी ग्राम उंबडाॅबाजार येथे दि. १ मे महाराष्ट्रदिनी जलसंधारणाच्या कामासाठी महाश्रमदान होणार असुन या महाश्रमदानाच्या उपक्रमात जवळपास दोन हजार नागरिक प्रत्यक्ष सहभागी होवून श्रमदान करणार आहेत .याबाबत ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती सुरू असून महाश्रमदान उपक्रम यशस्वी पणे राबविण्यासाठी जलमित्र युध्दपातळीवर कामाला लागले आहे.
Body:पाणी हे जीवन आहे , पाणी अडवा पाणी जिरवा अशा स्वरूपातील केवळ घोषणाबाजी देण्यापुरते मर्यादित न राहता सुजाण नागरिक हातात कुदळ फावडे घेवून जलसंधारणाच्या विविध कामासाठी प्रत्यक्ष श्रमदान करण्यासाठी अहोरात्र झटत आहे.
Conclusion:त्याअनुषंगाने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्य मेव जयते वाॅटर कप स्पर्धेत सहभागी ग्राम उंबरडा बाजार येथे जलसंधारणाच्या कामांना गती येवून जलमित्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिवस रात्र एक करित आहे .
उंबरडा बाजार येथे महाराष्ट्रदिनी १ मे रोजी महाश्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी , प्रशासकीय सेवेतील कर्मचारी , सर्वसामान्य नागरिक व जिल्हाभरात नियुक्त करण्यात आलेले जलमित्र असे जवळपास २ हजार नागरिक सहभागी होणार आहे .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.