ETV Bharat / state

पोलिसांच्यावतीने पथनाट्य; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न

author img

By

Published : Mar 28, 2019, 5:05 PM IST

जनता मतदानाकरता अनावश्यक प्रलोभणाला बळी पडू नये सर्व जातिधर्मात जातीय सलोखा वृद्धींगत व्हावा. या करता जातीय सलोखा आणि मतदान जनजागृती विषयावर पथनाट्य जिल्हा पोलीस दलाकडून सादर करण्यात येत आहे.

पोलिसांच्यावतीने पथनाट्य; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न

वाशिम - लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलिसांच्या वतीने 'जातीय सलोखा आणि मतदान जनजागृती' या विषयांवर पथनाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मागे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये हा उद्देश आहे. पथनाट्याच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

सर्वसामान्य जनतेमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी. जनता मतदानाकरता अनावश्यक प्रलोभणाला बळी पडू नये सर्व जातिधर्मात जातीय सलोखा वृद्धींगत व्हावा. या करता जातीय सलोखा आणि मतदान जनजागृती विषयावर पथनाट्य जिल्हा पोलीस दलाकडून सादर करण्यात येत आहे. भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त ठरणार असून बहुसंख्य मतदार बांधव या अनोख्या उपक्रमाचा आंनद घेत आहेत.

Intro:वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती व्हावी , जनतेने मतदानासाठी अनावश्यक प्रलोभनांना बळी पडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पोलिसांच्यावतीने ' जातीय सलोखा आणि मतदार जनजागृती ' या पथनाट्याच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे Body:सर्वसामान्य जनतेमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी.जनता मतदानाकरिता अनावश्यक प्रलोभणास बळी पडू नये.. तसेच सर्व जातिधर्मात जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा या करिता जातीय सलोखा आणि मतदार जनजागृती या विषयावर वाशिम जिल्हा पोलीस दलाकडून पथनाट्य सादर करत मतदारामधील भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी या सारखे प्रयोग उपयुक्त ठरणार असून बहुसंख्य मतदार बांधवांनी या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेतला....Conclusion:Feed : अगोदर पाठविला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.