ETV Bharat / state

शिवसंग्रामकडून विधानसभेसाठी 12 जागांची मागणी - विनायक मेटे - उद्धव

आगामी विधानसभा निवडणुकीत युतीकडून शिवसंग्रामने राज्यातील बारा जागांची मागणी केली आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी वाशिममध्ये दिली आहे.

शिवसंग्रामकडून विधानसभेसाठी 12 जागांची मागणी - विनायक मेटे
author img

By

Published : Aug 3, 2019, 5:18 PM IST

वाशिम - आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसंग्रामने बारा जागांची मागणी केली आहे. अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज वाशीम येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

शिवसंग्रामकडून विधानसभेसाठी 12 जागांची मागणी - विनायक मेटे

युतीकडून आम्हाला बारा जागा नक्की मिळतील - मेटे

मेटे म्हणाले की, जागांबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबत दोन वेळा चर्चा झाली आहे. लवकरच युतीच्या जागा वाटपा बद्दल निर्णय होणार आहे. आम्ही राज्याताल बारा जागांची मागणी केली असून, त्यामध्ये एक जागा हि वाशिम जिल्ह्याताल रिसोड विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसंग्राम हा युतीतील एक प्रामाणिक पक्ष आहे. यामुळे आम्हाला बारा जागा नक्की मिळतील असा विश्वास मेटे यांनी यावेळी व्यक्त केला.

विनायक मेटे हे स्वतः बीड मधून लढणार आहेत, असे विनायक मेटे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Intro:शिवसंग्राम ने केली राज्यात 12 जागेची मागणी

अँकर : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसंग्राम ने राज्यात बारा जागेची मागणी केली असल्याची माहिती विनायक मेटे यांनी आज वाशीम येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली

पुढे बोलतांना मेटे म्हणाले की आमचे याबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबत दोन वेळा चर्चा झाली असून लवकर युतीत जागे वाटप बदल निर्णय होणार आहे व विनायक मेटे हे स्वतः बीड मधून लढणार असणार असल्याचं त्यांनी सांगितले.

राज्यात बारा जागाची आम्ही मागणी केली असून त्यामध्ये एक वाशिम जिल्ह्यात रिसोड विधानसभा मतदारसंघ आहे असे ही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले..

शिवसंग्राम ने मराठा आरक्षणासाठी जसा लढा उभारला होता यासोबतच राज्यात या समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे त्यामध्ये धनगर मुस्लिम आणि ब्राह्मण यांच्या आरक्षणासाठी आम्ही त्यांच्यासोबत वेळ प्रसंगी आंदोलनही करू असेही यावेळी मेटे यांनी सांगितले...Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.