ETV Bharat / state

चोरट्याने कारमधून बॅग पळवली; चोरीची घटना सीसीटिव्हीत कैद - वाशिम

महेश राऊत हे कामानिमीत्त गाडीने निघाले असता गाडीतील हवा कमी असल्यामुळे हवा चेक करण्यासाठी एका दुकानाजवळ गाडी उभी करून बाहेर गेले असता त्यांच्या गाडीत ठेवलेली बॅग हे एका चोरट्याने पळवली

चोरट्याने कारमधून बॅग पळवली
author img

By

Published : Jul 15, 2019, 11:36 AM IST

वाशिम - कारमधून बॅग पळवून नेल्याची घटना कारंजामधील एका पोल्ट्री फॉर्म जवळ घडली आहे. महेश राऊत यांची ती बॅग होती. चोरी झालेल्या या बॅगमध्ये महत्वाची कागदपत्रे होती. दरम्यान, चोरी करतानाची ही घटना शेजारील चिकनच्या दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

बॅग चोरताना सीसीटीव्हीत कैद झालेला चोरटा

सध्या जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कारंजा येथील महेश राऊत हे काही कामानिमीत्त बाहेर जात होते. यावेळी गाडीतील हवा कमी असल्याने हवा चेक करण्यासाठी ते एका दुकानाजवळ गाडी उभी करून बाहेर गेले. याचवेळी संधी साधून एका चोरट्याने त्यांची बॅग पळवली आणि पसार झाला. या बॅगमध्ये महत्वाचे कागदपत्रे होती.

दरम्यान ही घटना शेजारच्या चिकन दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. राऊत यांनी कारंजा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Intro:कारमधून बैग चोरी...चोरीची घटना सी सी टीव्हीत कैद.....

अँकर:- कारंजा येथील रहिवाशी महेश राऊत यांनी खाजगी कामानिमित्त जात असताना गाडीतील हवा कमी असल्याने,हवा चेक करण्यासाठी एका पोल्ट्री फार्म जवळ गाडी लावून बाहेर गेले असता, त्यांच्या गाडीतील बॅग घेऊन चोरटा पसार झाल्याची घटना घडली. दरम्यान चोरी करतानाची घटना शेजारील चिकन च्या दुकानातील सी सी टीव्हीत कैद झाली आहे.यामध्ये महत्वाचे कागदपत्रे होती त्यामुळं राऊत यांनी कारंजा शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ..Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.