ETV Bharat / state

विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; वनोजा गावातील घटना - well

रवी भुजंगराव देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

रवी देशमुख यांच्या शेतातील विहीर
author img

By

Published : May 25, 2019, 5:09 PM IST

वाशिम - रिसोड तालुक्यातील वनोजा गावातील एका शेतकऱ्याचा विहीरत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रवी भुजंगराव देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वनोजा येथील तरुण शेतकरी रवी भुजंगराव देशमुख यांनी आपल्या शेतात डाळिंब लावली आहेत. त्या डाळिंबाच्या बागेला पाणी देण्यासाठी ते गेले होते. काही कामानिमित्त ते विहिरीजवळ गेले तेव्हा त्यांचा पाय घसरला अन् ते विहिरीत पडले. यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Intro:वाशिम : रिसोड तालुक्यातील ग्राम वनाेजा येथील युवा शेतकरी रवी भुजंगराव देशमुख हे डाळिंब बागेला पाणी देत असताना विहिरी जवळ गेले असता पाय घसरल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना...

Body:वाशिम जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असून फळबागा करपत आहेत.रिसोड तालुक्यातील ग्राम वनाेजा येथील युवा शेतकरी रवी भुजंगराव देशमुख हे डाळिंब जगविण्यासाठी बागेला पाणी देत असताना विहिरी जवळ गेले असता पाय घसरल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडलीय..Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.