ETV Bharat / state

तलाठ्याची शेतकऱ्यासह पत्रकाराला शिवीगाळ; 'स्वाभिमानी'चे कारवाईसाठी ठिय्या आंदोलन

डोंगरकिन्ही येथील तलाठी बी. सी राठीने मालेगाव तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्यांसह पत्रकाराला घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्याची घटना समोर आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तलाठ्यावर कारवाईची मागणी
author img

By

Published : May 16, 2019, 6:07 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथील तलाठी बी. सी राठीने मालेगाव तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्यांसह पत्रकाराला घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तलाठ्यावर कारवाईची मागणी

डोंगरकिन्ही येथे कार्यरत असलेला तलाठी शेतकऱ्यांशी आणि पत्रकाराशी शिवराळ भाषेत बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. २ दिवसात तलाठ्यावर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करणार इशाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिला आहे.

व्हायरल व्हिडिओ संदर्भात तहसीलदार रवी काळे म्हणाले, की व्हिडिओ माझ्या जवळ आला आहे. अशा असभ्य भाषेचा वापर करणे असभ्य आहे. याप्रकरणी नियमानुसार वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर तलाठ्यावर कारवाई केली जाणार आहे.

Intro:वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथिल बी.सी राठी नाकमक तलाठ्याने मालेगाव तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्यांसह पत्रकाराला घाणेरड्या भाषेत दिल्या शिव्या दिल्याची घटना समोर आलीय..या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे...डोंगर किन्ही येथे कार्यरत असलेले मुजवर तलाठी राठी हे शेतकऱ्यांशी मुजवर खालच्या भाषेत बोलत आहेत...

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना ने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलाय दोन दिवसात त्या तलाठ्यावर कारवाई झाली तर उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सांगितलंय..

Body:व्हायरल व्हिडीओ संदर्भात तहसीलदार रवी काळे म्हणाले की हे व्हिडिओ माझ्या जवळ आलाय असे असंसदय भाषेचं वापर करणे चुकीचे आहे नियमाने वरिष्ठांचे आव्हाल नंतर कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार काळे यांनी सांगितलंय..Conclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.