ETV Bharat / state

टँकरला ओव्हरटेक करताना एसटी बसचा अपघात; ६ जण जखमी - एसटी बस

मंगळवारी, मंगरुळपीरवरून अकोल्याला जाणारी एसटी बस (एमएच ४०-८८७७) ही एका टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उतरली.

अपघात
author img

By

Published : Aug 20, 2019, 5:08 PM IST

Updated : Aug 20, 2019, 5:15 PM IST

वाशिम - मंगरुळपीरवरून अकोल्याला जाणारी एसटी बस टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ६ जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना शेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टँकरला ओव्हरटेक करताना एसटी बसचा अपघात

मंगळवारी, मंगरुळपीरवरून अकोल्याला जाणारी एसटी बस (एमएच ४०-८८७७) ही एका टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उलटली. या गाडीत २४ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात ६ जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना शेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.

Intro:टँकरला ओव्हरटेक करताना एसटी बसचा अपघात...6 जण जखमी

वाशिम : मंगरुळपीर वरून अकोला जाणारी एसटी टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उतरली या अपघातात 6 जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना शेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..

मंगरुळपीर वरून अकोला जाणारी एसटी बस क्रमांक Mh 40 8877 टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उतरली गाडीत 24 प्रवासी प्रवास करीत होते यामधील 6 जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना शेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.....Body:टँकरला ओव्हरटेक करताना एसटी बसचा अपघात...6 जण जखमीConclusion:टँकरला ओव्हरटेक करताना एसटी बसचा अपघात...6 जण जखमी
Last Updated : Aug 20, 2019, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.