ETV Bharat / state

स्वच्छतेसाठी कारंजात शौचालयाच्या छतावर 'शोले स्टाईल' आंदोलन - स्वच्छता

कारंजा शहरातील कांगारपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्यांची तसेच सार्वजनिक शौचालय गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छता न करण्यात आल्याने सदर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आपल्या घरात राहणे कठीण झाले आहे.

स्वच्छतेसाठी कारंजात शौचालयाच्या छतावर 'शोले स्टाईल' आंदोलन
author img

By

Published : May 13, 2019, 11:32 PM IST

वाशिम - कारंजा शहरातील कांगारपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्याची तसेच सार्वजनिक शौचालयाची गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छता न करण्यात आल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी नगरपरिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी शौचालयाच्या छतावर 'शोले स्टाईल' आमरण उपोषण सुरू केले आहे.

स्वच्छतेसाठी कारंजात शौचालयाच्या छतावर 'शोले स्टाईल' आंदोलन

कारंजा शहरातील कांगारपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्यांची तसेच सार्वजनिक शौचालय गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छता न करण्यात आल्याने सदर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आपल्या घरात राहणे कठीण झाले आहे. या संदर्भात साफसफाई करण्यासाठी स्थानिक नगरपरिषद प्रशासनाला येथील रहिवाशांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतु त्याचा काहीही फायदा न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.

साफसफाईच्या मागणीव्यतिरिक्त स्थानिक नगरपरिषदमधील संबंधित विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी यांची खातेनिहाय चैकशी करण्याची मागणी देखील वाघमारे यांनी केली आहे. एकीकडे शासकीय स्तरावरून देश हागणदारी मुक्त करण्याकरीता प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे कारंजा नगरपरिषदकडून हागणदारी मुक्त अभियानाला हरताळ फासला जात असल्याचा आरोपदेखील वाघमारे यांनी केला.

Intro:अँकर:- कारंजा शहरातील कांगारपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्याची तसेच सार्वजनिक शौचालय व मुत्रीघराची गेल्या कित्येक दिवसापासून स्वच्छता न करण्यात आल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळं स्थानिक रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळं सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी शौचालयाच्या छतावर शोले स्टाईल आमरण उपोषण सुरू केले आहे.

Body:कांरजा शहरातील कांगारपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्यांची तसेच सार्वजनिक शौचालय व मुत्रीघराची गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छता न करण्यात आल्याने सदर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आपल्या घरात राहणे कठीण झाले आहे या संदर्भात साफसफाई करण्यासाठी स्थानिक न प प्रशासनाला येथील रहिवाशांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतु त्याचा काहीही फायदा न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. Conclusion:साफसफाईच्या मागणीव्यतिरिक्त स्थानिक न प मधील संबंधित विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी यांची खातेनिहाय चैकशी करण्याची मागणी देखील वाघमारे यांनी केली आहे. एकीकडे शासकीय स्तरावरून देश हागणदारी मुक्त करण्याकरीता प्रयत्न केले जात असतांनाच दुसरीकडे कारंजा न प कडुन हागणदारी मुक्त अभियानाला हरताळ फासल्या जात असल्याचा आरेाप देखील वाघमारे यांनी केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.