ETV Bharat / state

आमदार गोवर्धन शर्मा यांना 'समजपत्र' दिल्याने शिरपूरच्या पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली - पोलीस कर्मचारी

आमदार शर्मा यांनी याविषयी मुख्यमंत्र्याकडे 20 जुलै 2018 मध्ये पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यावर प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली? हे आमदार शर्मा यांना कळवणे गरजेचे होते.

वाशिम
author img

By

Published : Jun 19, 2019, 1:49 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर जैन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव हे लोकप्रतिनिधींना उद्धट वागणूक देतात. या विषयाची तक्रार पंचायत समिती सदस्य शिल्पा पंकज देशमुख यांनी अकोला मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भातल्या चौकशीची माहिती शिरपूरच्या पोलीस निरीक्षकांनी समजपत्राद्वारे आमदार शर्मा यांनी दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

शिरपूर पोलीस स्टेशन

त्यावर आमदार शर्मा यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना मोबाईलवर संतोष पाईकरावरची तक्रार केली होती.

WASHIM
शिरपूरच्या पोलीस निरीक्षकांचे आमदार गोवर्धन शर्मा यांना 'समजपत्र'

आमदार शर्मा यांनी याविषयी मुख्यमंत्र्याकडे 20 जुलै 2018 मध्ये पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यावर प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली? हे आमदार शर्मा यांना कळवणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता शिरपूर पोलीस निरीक्षकांनी चक्क 20 मे 2019 ला गोवर्धन शर्मा यांना समजपत्र दिले. या समजपत्रामध्ये पोलीस कर्मचारी पाईकराव याच्याविरुद्ध अर्ज प्राप्त झाला असून याबाबतची चौकशी करून पुढील चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला असल्याचे त्या समजपत्रात म्हटले. विद्यमान आमदारांना समजपत्राद्वारे कळवणे हे चुकीचे असल्याने लोकप्रतिनिधींचा अवमान केल्यासारखे वाटले. यावर आमदार शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवालयाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी डीजीपी यांना मुख्यमंत्री कार्यालयातून हा प्रकार गंभीर असून असे प्रथमच पाहायला मिळाले. यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, आमदार शर्मा यांना समजपत्र दिल्याप्रकरणी शिरपूरचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडकाफडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

WASHIM
शिरपूरच्या पोलीस निरीक्षकांचे आमदार गोवर्धन शर्मा यांना 'समजपत्र'; पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Intro:वाशिम जिल्ह्यातील शिरपूरजैन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव हे लोक प्रतिनिधींना उद्धट वागणूक देतात या विषयाची तक्रार पंचायत समिती सदस्य शिल्पा पंकज देशमुख या लोकप्रतिनिधींनी अकोला मतदार संघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्याकडे केली होती. त्यावर आमदार शर्मा यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना मोबाईलवर संतोष पाईकराव हा कर्मचारी लोकप्रतिनिधींना जाणून बुजून त्रास देतो उद्धट वागणूक देतो अशी तक्रार केली होती. 

Body:त्यामुळे आमदार शर्मा यांनी याविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे 20 जुलै 2018 रोजी पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यावर प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली. हे आ शर्मा यांना कळविणे गरजेचे होते. मात्र तसे न करता शिरपूर पोलीस निरीक्षकांनी चक्क 20 मे 19 रोजी गोवर्धन शर्मा यांना समजपत्र दिले. या समज पत्रामध्ये पोलीस कर्मचारी पाईकराव याच्याविरुद्ध अर्ज प्राप्त झाला असून याबाबतची चौकशी करून पुढील चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला. असे समज पत्रात म्हटले. विद्यमान आमदारांना समज पत्राद्वारे कळविणे. हे चुकीचे असल्याने लोक प्रतिनिधींचा अवमान केल्यासारखे वाटले. यावर आमदार शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार पाठविली. 

Conclusion:मुख्यमंत्री कार्यालयाचा सचिवालय कडून याची गंभीर दखल घेण्यात आली. याप्रकरणी D G P यांना मुख्यमंत्री कार्यालयातून हा प्रकार गंभीर असून असे प्रथमच पाहायला मिळाले. यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान आमदार शर्मा यांना समजपत्र दिल्याप्रकरणी शिरपूरचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांची तडका फडकी वाशिम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.