ETV Bharat / state

राजमुद्रा ग्रुपने मेणबत्यांसह पणत्यांचे केले मोफत वाटप - राजमुद्रा ग्रुपने केले मेणबत्यांसह पणत्यांचे मोफत वाटप

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात देशपातळीवर राष्ट्रीय एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ९ वाजता दिवे, टॉर्च लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात पणत्या, मेणबत्त्या मिळणार नाहीत. म्हणून, शेलुबाजार येथील राजमुद्रा ग्रुपने परिसरात मेणबत्ती, पणत्याचे मोफत वाटप केले आहे.

washim
राजमुद्रा ग्रुपने मेणबत्यांसह पणत्यांचे केले मोफत वाटप
author img

By

Published : Apr 5, 2020, 8:18 PM IST

वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील डॉक्टर आणि पोलीस रात्रंदिवस झटत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात देशपातळीवर राष्ट्रीय एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ९ वाजता दिवे, टॉर्च लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात पणत्या, मेणबत्त्या मिळणार नाहीत. म्हणून, शेलुबाजार येथील राजमुद्रा ग्रुपने परिसरात मेणबत्ती, पणत्याचे मोफत वाटप केले आहे.

राजमुद्रा ग्रुपने मेणबत्यांसह पणत्यांचे केले मोफत वाटप

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 9 वाजता 9 मिनिट घरातील लाईट बंद करून सर्वांनी दिवे, पणत्या, मेणबत्त्या पेटवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला किती लोक किती प्रतिसाद देतात ते पाहणे गरजेचे आहे. कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, नर्स यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी दिवे लावावे असे आवाहन मोदांनी केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.