ETV Bharat / state

मंगरूळपीर शहरात सीएए व एनआरसी विरोधात मुस्लिम बांधवांचा मोर्चा - NRC opposition Mangrul peer

जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात सीएए व एनआरसी विरोधात हजारो मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी मुस्लिम बांधवांनी विविध फलकांसह नागरिकत्व कायद्याविरोधात निषेध व्यक्त केला.

washim
एनआरसी विरोधात मुस्लिम बांधवांचा मोर्चा
author img

By

Published : Dec 24, 2019, 3:18 AM IST

वाशिम- जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात सीएए व एनआरसी विरोधात हजारो मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी मुस्लिम बांधवांनी विविध फलकांसह नागरिकत्व कायद्याविरोधात निषेध व्यक्त केला. दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी चौका चौकात जावून थोर पुरुषांना वंदन केले. या मोर्चासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मोर्चावर नजर ठेवण्यासाठी ड्रोण कॅमेऱ्यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली.

Intro:वाशिम....

स्लग : मंगरूळपीर शहरात सीएए व एनआरसी विरोधात मुस्लीमांचा मोर्चा...

अँकर : जिल्ह्यातील मंगरुळपिर शहरात सीएए व एनआरसी विरोधात हजारो मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला.
यावेळी मुस्लीम बांधवांनी विविध फलकांसह घोषणा दिल्या.दरम्यान या मोर्चेकऱ्यांनी चौका चौकात जावुन थोर पुरूषांना वंदन केले.
या मोर्चासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
मोर्चावर नजर ठेवण्या करीता ड्रोण कॅमेऱ्या सह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली..Body:मंगरूळपीर शहरात सीएए व एनआरसी विरोधात मुस्लीमांचा मोर्चा...
Conclusion:मंगरूळपीर शहरात सीएए व एनआरसी विरोधात मुस्लीमांचा मोर्चा...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.