वाशिम - जंगली जनावरांचा त्रास आणि बाजारात दर मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्याने 2 एकरातील वांगे पिकावर रोटर फिरवला आहे. वाशिम जिल्ह्यातील काजळांबा येथील उत्तम उगले यांनी निराशेतून हे पाऊल उचलले. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उगले यांनी केली आहे.
बाजारभाव नसल्याने 2 एकर वांग्याच्या पिकावर फिरवला रोटर, वाशिममधील प्रकार - बाजारभाव
जंगली जनावरांचा त्रास आणि बाजारात दर मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्याने 2 एकरातील वांगे पिकावर रोटर फिरवला आहे. वाशिम जिल्ह्यातील काजळांबा येथील उत्तम उगले यांनी निराशेतून हे पाऊल उचलले. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उगले यांनी केली आहे.
बाजारभाव नसल्याने 2 एकर वांग्याच्या पिकावर फिरवला रोटर