वाशिम - बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमीनिमित्त भव्य यात्रा भरत असते. संत सेवालाल महाराज, राष्ट्रसंत रामराव आणि संत बावनलाल महाराज यांच्या दर्शनासाठी येथे देशभरातून भाविक दाखल होत असतात.
यावर्षीदेखील लाखो भाविक वाशिम येथे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. रामनवमी यात्रोत्सवात आल्याने आपली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महिला भाविक देखील पायदळ दिंडी घेऊन याठिकाणी येत असतात.
रामनवमी : पोहरादेवी यात्रेला लाखो भाविकांची मांदियाळी - banjara

व्हिओ:- बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या संत सेवालाल महाराज आणि राष्ट्रसंत रामराव यांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा भाविक राज्यासह इतर राज्यातून मोठ्याप्रमाणात भाविक पोहरादेवीत लाखो भाविक दाखल झाले आहेत. रामनवमी यात्रोत्सवात आल्याने मनोकामना पूर्ण होत असल्याची श्रद्धा असल्याने याठिकाणी मोठया प्रमाणात महिला भाविक पायदळ दिंडी घेऊन येत असल्याचे भाविक सांगतात.....
Body:व्हिओ :- देशातील १५ कोटी समाज असलेल्या बंजारा समाजाची पोहरादेवी बंजारयाची काशी म्हणून ओळख रामनवमीला या यात्रेत या यात्रेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, सह देसहाच्या कानाकोपऱ्यातून १५ लाखाहून अधिक भाविक येतात संत सेवालाल महाराज आणी जगदंबा मातेचे दर्शन घेवून नवस फेडतात.....
व्हिओ:-वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते. बंजारा समाजाचे आद्य संत सेवालाल महाराज यांची येथे समाधी असून रामनवमीला या ठिकाणी यात्रा भरते....Conclusion:व्हिओ:- बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या संत सेवालाल महाराज आणि राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे राज्यातील बंजारा भाविक पायदळ दिंडीत चालत येतात इतर राज्यातून मोठ्याप्रमाणात भाविक पोहरादेवीत लाखो भाविक दाखल झाले आहेत....
बाईट : 1,2 भक्त