वाशिम - कारंजा तालुक्यातील अमरावतीकडे साखरा मार्गे जाणाऱ्या धनज लोणी रस्त्यावर बेंम्बळा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद आहे. मात्र, काही प्रवाशांनी आपला जीव धोक्यात टाकून पूल ओलांडल्याची घटना घडली.
वाहतूक बंद असतानाही जीव धोक्यात टाकून प्रवाशांनी ओलांडला पूल
वाशिम येथील बेंबळा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद आहे. मात्र, काही प्रवाशांनी आपला जीव धोक्यात टाकून हा पूल ओलांडला.
प्रवाशांनी आपला जीव धोक्यात टाकून हा पूल ओलांडला
वाशिम - कारंजा तालुक्यातील अमरावतीकडे साखरा मार्गे जाणाऱ्या धनज लोणी रस्त्यावर बेंम्बळा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद आहे. मात्र, काही प्रवाशांनी आपला जीव धोक्यात टाकून पूल ओलांडल्याची घटना घडली.
Intro:बेंम्बळा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद असताना जीव धोक्यात टाकून प्रवाशांनी ओलांडला पूल
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील अमरावती कडे जात असलेल्या मार्गावर साखरा मार्गे जाण्यासाठी धनज लोणी रस्त्यावर बेम्ब्ळा नदीला पर आल्याने वाहतुक बंद होती मात्र काही प्रवाशांनी काही वेळ न थांबता आपला जीव धोक्यात टाकून पुरातून पूल ओलांडला आहे
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथून अमरावतीला जाण्यासाठी धनज मार्गे लोणी हा रस्ता आहे तेथुन वाहतुक सुरु आहे करण दुसरा कामरगव ढंगारखेड मार्गे असलेल्या रस्त्यचे काम सुरू आहे पण हा रस्ता खराब झाला असल्याने अमरावति जाणारी सर्वच वाहतुक साखरा मार्गे सुरू आहे परंतु आज बेंबळा नदीला असल्याने बेम्ब्ळा नदी ओसंडुन वहाट होती अनेकनी पुरमुळ आपला प्रवास थांबविला काहींची तारांबळ उडली हा पूर कामि होई पर्यत वाहतुक थाम्बली तरी कहिनी आपला जीव धोक्यात टाकून पुरातून हा पूल ओलांडला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हा पूर पाहण्यास एकच गर्दी केलीBody:फीड सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे