ETV Bharat / state

रिसोड येथे काळविटांच्या 3 कातडींसह आरोपी अटक

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून काळविटांची कातडी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

author img

By

Published : Jul 14, 2019, 5:16 PM IST

जप्त केलेल्या कातड्यासह पोलीस पथक

वाशिम - जिल्ह्यातील रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून काळविटांची कातडी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माहिती देताना उपविभागी पोलीस अधिकारी

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवनकुमार बन्सोड यांच्या नेतृत्वात ठाणेदार अनिल ठाकरे यांनी आज शोध मोहिम राबवून रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून ३ काळविटांची कातडी जप्त केली. याप्रकरणी अभिजित सावळकर यास अटक करण्यात आली आहे.

सध्या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले असून या प्रकरणात किती आरोपी आहेत त्याचा तपास पोलीस व वनविभाग करत आहे.

Intro:रिसोड येथे काळविटांची 3 कातडीसह आरोपी अटक

अँकर : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून काळविटांची कातडी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पवनकुमार बन्सोड यांच्या नेतृत्वात ठाणेदार अनिल ठाकरे यांनी आज सर्च ऑपरेशन राबवून रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून 3 काळविटांची कातडी जप्त केली .
अभिजित सावळकर असं आरोपीचं नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत वन्य प्राण्याच्या शिकारीचे प्रमाण वाढले असून या प्रकरणात किती आरोपी आहेत त्याचा तपास पोलीस व वनविभाग करत आहे..Body:फीड सोबत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.