ETV Bharat / state

खासदार भावना गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर... - वाशिम रेल्वे स्थानकावर पार्किंग कंत्राटदारांची दादागिरी

वाशिम रेल्वे स्थानकावरील पार्किंग कंत्राटदारांची दादागिरी वाढत असल्यामुळे सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दबंग स्टाईलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत याठिकाणी जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खासदार भावना गवळी
author img

By

Published : Nov 4, 2019, 9:18 AM IST

वाशिम - वाशिम रेल्वे स्थानकावरील पार्किंग कंत्राटदारांची दादागिरी वाढत असल्यामुळे सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दबंग स्टाईलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत याठिकाणी जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

खासदार भावना गवळी

रेल्वे स्थानकावर 'पार्किंग फी'च्या नावावर कत्रांटदार नागरिकांकडून पैसे मोजत असतात. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पार्किंगच्या अनागोंदी कारभारात अधिकारी सामील असल्याचा आरोपही नागरिकांनी केला होता. याबाबत काही काळापूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांचा पार्किंग चालक ठेकेदारांबरोबर वाद झाला होता. त्यामुळे खासदार भावना गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच उद्यापासून(सोमवार) पार्किंग नियम बदलून एका तासापर्यंत कोणीही 'पार्किंग शुल्क' देऊ नये, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी वाहन धारकांना केले आहे.

हेही वाचा - शेतकरी पूर्णतः खचला मुख्यमंत्री साहेब....शेतकरीपुत्राने स्वत:च्या रक्ताने लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा - पीक नुकसान भरपाईसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी

Intro:वाशिम :

खासदार भावना गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

अँकर : वाशिम रेल्वे स्थानकावरील पार्किंग कंत्राटदारांची दादागिरी वाढत असल्यामुळे सामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून या संदर्भात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दबंग स्टाईल मध्ये आपल्या कार्यकर्ते समवेत याठिकाणी जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर...

पार्किंग च्या अनागोंदी कारभारात अधिकारी सामील असल्याचा केला आरोप..काही काळापूरता शिवसेना कार्यकर्ते व पार्किंक चालक ठेकेदार सोबत राडा झाला होता ...उद्या पासून पार्किंग नियम बदलून एका तासापर्यन्त कोणीही पार्किंग फी देऊ नये या भूमिकेत वाहन धारकांना खासदार भावना गवळी यांनी सांगितले....Body:खासदार भावना गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर..Conclusion:खासदार भावना गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.