ETV Bharat / state

आमदार राजेंद्र पाटणी यांची खासदार भावना गवळींविरोधात तक्रार

शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार पाटणी यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला. यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची तक्रार केली आहे.

वाशिम
वाशिम
author img

By

Published : Jan 27, 2021, 5:30 PM IST

वाशिम - शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजप जिल्हाअध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या दोघांमध्ये तू-तू मै-मै झाली या दरम्यान शिवागाळ झाली. तर शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार पाटणी यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला. यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची तक्रार केली आहे.

वाशिम

वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामधील राजकीय वैर तसे जुनेच आहे. मात्र, वाशिमच्या जिल्हा नियोजन भवन येथे काल (ता.26) जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित राहणार होते. त्यापूर्वी विकासकामात अडथळा निर्माण करून शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला बाधा निर्माण का करता म्हणत खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आमने सामने आले. या दोघांमध्ये तू-तू मै-मै झाली या दरम्यान शिवागाळ झाली. तर शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार पाटणी यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला. यानंतर आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची तक्रार केली आहे.

हेही वाचा - खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद

हेही वाचा - वाशिममध्ये आमदार पाटणी समर्थकांनी खासदार भावना गवळींचे जाळले पोस्टर

हेही वाचा - मालेगाव बंद... खासदार गवळी-आमदार पाटणी यांच्या शाब्दिक वादाचे पडसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.