वाशिम - शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करता यावा म्हणून जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, मंगरुळपीर तालुक्यातील शेलू उपबाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून, मास्क देण्यात आले. हे मास्क शेंदुर्जना मोरे येथील महिला बचत गटाने तयार केले. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते या मास्कचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे महिला बचत गटांनी आजपर्यंत 5 हजार मास्क मोफत वाटप केले आहेत.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महिला बचत गटांकडून मोफत मास्क वाटप
शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करता यावा म्हणून जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, मंगरुळपीर तालुक्यातील शेलू उपबाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून, मास्क देण्यात आले.