ETV Bharat / state

'शेतकरी आंदोलन सोडविण्याऐवजी त्यांच्या रस्त्यात खिळे टोचण्याचं काम केंद्र सरकारने केलं' - jayant patil

विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंच्या राजीनाम्याविषयी विचारले असता आमच्याकडे 173 आमदार असून, सरकारला यापासून काहीच धोका नाही. उलट भाजपचे काही आमदार आमच्याकडे येणार असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

'शेतकरी आंदोलन सोडविण्याऐवजी त्यांच्या रस्त्यात खिळे टोचण्याचं काम केंद्र सरकारने केलं'

author img

By

Published : Feb 6, 2021, 1:10 PM IST

वाशीम : दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन मोदी सरकारच्या मनात असते तर काही वेळात सुटले असते. मात्र शेतकरी आंदोलन सोडविण्याऐवजी त्यांच्या रस्त्यात खिळे टोचण्याचे काम या सरकारने केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. वाशीममध्ये राष्ट्रवादी संवाद यात्रेनिमित्त आले असता ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे टोचण्याचं काम केंद्र सरकारने केलं'

सरकारला काही धोका नाही
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंच्या राजीनाम्याविषयी विचारले असता आमच्याकडे 173 आमदार असून, सरकारला यापासून काहीच धोका नाही. उलट भाजपचे काही आमदार आमच्याकडे येणार असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची संख्याबळ नसताना वारंवार सत्तेत येण्याची इच्छा व्यक्त करणे ही बाब हास्यापद असल्याचेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.