वाशिम- त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) आज सोमवारी जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा व मंगरुळपीर येथे ईदगाह मैदानावर व शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करुन साजरी करण्यात आली. तसेच शिरपूर जैन व रिठद येथे नमाजा नंतर मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी मदत निधीही गोळा करण्यात आला.
वाशिम येथे मुस्लीम बांधवांकडून ईदनिमित्त पूरग्रस्तांना मदत निधी - eid news in washim
जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा व मंगरुळपीर येथे ईदगाह मैदानावर व शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करुन ईद साजरी करण्यात आली. तसेच शिरपूर जैन व रिठद येथे नमाजा नंतर मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी मदत निधीही गोळा करण्यात आला.
ईद निमित्त पूरग्रस्तांना मदत निधी
वाशिम- त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) आज सोमवारी जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा व मंगरुळपीर येथे ईदगाह मैदानावर व शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करुन साजरी करण्यात आली. तसेच शिरपूर जैन व रिठद येथे नमाजा नंतर मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी मदत निधीही गोळा करण्यात आला.
Intro:मुस्लिम बांधवांकडून ईद निमित्त पूरग्रस्तांना मदत निधी गोळा
वाशिम : त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ईद-उल-अज्हा (बकरी ईद) आज सोमवार दि.१२ नोव्हेबेर रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड,कारंजा व मंगरूळपीर येथे ईदगाह मैदानावर व शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करून साजरी करण्यात आली. तसेच शिरपूर जैन व रिठद येथे नमाज नंतर मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी मदत निधी ही गोळा करण्यात आली..
रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लिम नागरिकांनी नमाजासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच ईदगाह मैदानावर येण्यास सुरवात केली. व ईदगाह परिसरात सामूहिक नमाज सकाळी ९ वाजता अदा करण्यात आली. तत्पूर्वी मशिदींमध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.यावेळी ईदगाह मैदानावर जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेला होते.या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरवर्षी प्रमाणे कारंजात कश्यप बंधूच्या वतीने वझू करण्यासाठी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.Body:फीड सोबत आहेतConclusion:फीड सोबत आहेत